लोकसभा सर्वत्रिक निवडणूक २०१९ 

सूचना:

  1. मतदान केंद्रावर सकाळी ७:०० वाजता पोहचावे.
  2. मतदान केंद्रावर BLO यांच्याशी संपर्क करावा.
  3. मतदान केल्यानंतर दिलेल्या ठिकाणी कार्यास उपस्थित रहावे.
  4. सोबत व महाविद्यालयाचे ओळखपत्र ,एक फोटो सोबत ठेवावा.  केंद्र अध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने ओळखपत्र तिथेच बनवून मिळेल. 
  5. रासेयो बॅच लावण्यात यावा.
  6. अंध/ अपंग/ वयोवृद्ध यांना मदत करावी.
  7. मदतीची मागणी केल्यासच मदत करावी.
  8. अडचण आल्यास तत्काळ ९८३४०४४४१७ यावर संपर्क करावा.
  9. अधिक सूचना/ माहिती साठी http://www.bamu.ac.in/nss/Election2019.aspx  वर भेट द्यावी.

१०७ औरंगाबाद पूर्व वि.स.म. संघ रासेयो  स्वयंसेवक यादी  

१०८  औरंगाबाद पूर्व वि.स.म. संघ रासेयो  स्वयंसेवक यादी  

१०९ औरंगाबाद पूर्व वि.स.म. संघ रासेयो  स्वयंसेवक यादी

 

रासेयो स्वयंसेवकांनी आपले मतदान झालेल्या नंतर स्व-इच्छेने अंध, अपंग किवा वृद्ध मतदारांना मतदान करण्यासाठी मदत करावी. मदत कार्य करताना रासेयोचा बॅचचा उपयोग करावा तसेच मदत करतानाचा सेल्फी फोटो 9834044417 या नंबर वर WhatsApp  करावी किंवा nss@bamu.ac.in  वर इमेल करावी.