•  

  ५७ वा दीक्षांत समारंभ
  57 th Annual Convocation

  May 30, 2017 | 04.00 pm | University Auditorium

 •  

  ५७ वा दीक्षांत समारंभ - कार्यक्रम पत्रिका

  दुपारी ३:३० वा. सन्माननीय पाहुण्यांचे समारंभ स्थानी आगमन व कुलगुरुंतर्फे स्वागत
  दुपारी ३:४० वा. सन्माननीय पाहुण्यांसमवेत मा. कुलगुरूंचे अधिकार वस्त्र कक्षाकडे आगमन , व्यवस्थापन परिषद सदस्यांचा पाहुण्यांशी परिचय
  दुपारी ४:०० वा. दीक्षांत मिरवणुकीचे पदवीप्रदान मंचाकडे आगमन
  विद्यापीठ गीत
  अधिष्ठाता विद्याशाखानिहाय स्नातकांना अनुग्रह करतील.
  मा. प्रमुख पाहुण्यांचे दीक्षांत भाषण
  आभार व राष्ट्रगीत

 

Recorded Video

Make sure your web browser support Youtube Plugin